वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक विषयी माहिती
महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. एसएसएन । १८६७ । ७६१४२ जी. दिनांक २९/०५/१९७३ अन्वये अनुदानित अशासकीय माध्यमिक शाळातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी सहकारी बॅंकेमार्फत वेतन व भत्ते प्रदान करण्याची योजना कार्यान्वयीत करण्यात आली व त्यास अनुसरुन वेतन पथक कार्यालयाची स्थापना झाली.
Latest News
-
20th May 2013
- पे युनिट माध्यमिक वेबसाईट सुरु करण्यात आली