वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक
माध्यमिक शिक्षण विभाग , पुणे जिल्हा

परिपत्रके
   दिनांक   परीपत्रक विषय   संबंधित जी.आर.
०४ मे २०१३ शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन शालार्थ संगणक प्रणालीद्वरे करणेबाबत शिबीर आयोजनाबाबत.
२६ एप्रिल २०१३ शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन शालार्थ संगणक प्रणालीद्वरे करणेबाबत शिबीर आयोजनाबाबत.
४ एप्रिल २०१३ शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे करणेबाबत
२ एप्रिल २०१३ वाढीव महागाई भत्ता अदा करणेबाबत
१ एप्रिल २०१३ माहे एप्रिल २०१३ चे वेतन देयकाबाबत....
१४ मार्च २०१३ सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना राज्यातील खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचार्यांना लागू करणेबाबत.
१२ फेब्रुवारी २०१३ योजनेतर योजना ( Nonplan ) व योजनांतर्गत योजना ( Plan ) योजनांची वेतन देयके सादर करणेबाबत
२४ जानेवारी २०१३ मार्च २०१३ इ.१०वी व इ.१२वी परीक्षेचे वेळी राबवावयाच्या " गैरमार्गाशी लढा " या अभियानाबाबत
२४ जानेवारी २०१३ शालार्थ (ON LINE PAYMENT) कॅंप बाबत  
२४ जानेवारी २०१३ शालार्थ प्रणालीत डाटा एन्ट्री करण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा
११ जानेवारी २०१३ राज्यातील खाजगी प्राथ/माध्य व उच्च माध्य तसेच जिप महानगरपालिका व नगरपालिका येथील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन व भत्ते शालार्थ या नवीन वेतनप्रणाली द्वारे अदा करणेबाबतचा शाळांतील सर्व कर्मचार्यांची डाटा एन्ट्री करणेबाबत
३ डिसेंबर २०१२ गणितवर्षानिमित्त शिक्षक व विद्यार्थ्यासाठी गणित प्रकल्प स्पर्धेत भाग घेण्याबाबत
२९ नोव्हेंबर २०१२ वाढीव महागाईभत्ता अदा करणेबाबत
२९ नोव्हेंबर २०१२ राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिप महानगरपालिका व नगरपालिका येथील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन व भत्ते "शालार्थ" या नवीन वेतनप्रणाली द्वारे अदा करणेबाबतचा शाळांतील सर्व कर्मचार्यांची डाटा एन्ट्री करणेबाबत
२१ नोव्हेंबर २०१२ गणितवर्षानिमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी गणित प्रकल्प स्पर्धेत भाग घेण्याबाबत
१६ नोव्हेंबर २०१२ राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिप महानगरपालिका व नगरपालिका येथील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन व भत्ते "शालार्थ" या नवीन वेतनप्रणाली द्वारे अदा करणेबाबतचा शाळांतील सर्व कर्मचार्यांची डाटा एन्ट्री करणेबाबत
१६ नोव्हेंबर २०१२ राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिप महानगरपालिका व नगरपालिका येथील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन व भत्ते "शालार्थ" या नवीन वेतनप्रणाली द्वारे अदा करणेबाबतचा शाळांतील सर्व कर्मचार्यांची डाटा एन्ट्री करणेबाबत
२९ ऑक्टोबर २०१२ १ नोव्हेंबर २०१२ "बस डे" अभियान सहभाग
१७ ऑक्टोबर २०१२ सशस्र सेना ध्वजदिन २०११ निधी संकलनाबाबत
१७ ऑक्टोबर २०१२ शालेय शिक्षण व क्रिडा विभागांतर्गत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना ईसीएस द्वारे वेतन वितरण करण्याबाबत
१२ ऑक्टोबर २०१२ शालेय शिक्षण व क्रिडा विभागांतर्गत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना ईसीएस द्वारे वेतन वितरण करण्याबाबत
८ ऑक्टोबर २०१२ शालेय शिक्षण व क्रिडा विभागांतर्गत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना ईसीएस द्वारे वेतन वितरण करण्याबाबत